Tag Archives: Samarth Ramdas

शिवरायांकृत रामदासांना पत्र आणि वास्तव

   रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने “श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन” हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे. त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मवृंद आहोत हे तो विसरलेला नाही. सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. …

Read More »

स्वराज्याची निशाणी : भगवा, शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी

   इतिहासामध्ये रामदासांचे  महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत. एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे “महात्म्य” प्रसिद्ध केले जाते, त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत. गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत. त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत. या रामदासी कथांबद्दल लिहिताना “न.र.फ़ाटक” यांनी आपल्या “रामदास व शिवाजी” या …

Read More »