Tag Archives: तुकाराम महाराज

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]

   तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा : आपण हे क्षणभर धरून चाललो की “संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥” असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते. तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य …

Read More »

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]

साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र. ११२ वर म्हंटले आहे “ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे, कारण ते सर्व थराथरात गेले.”    संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात “तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणाऱ्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा …

Read More »